E-Biotorium मध्ये आमचा विश्वास आहे – शरीर स्वतः बरे होण्याची शक्ती ठेवतं. फक्त त्याला योग्य मार्गदर्शन, योग्य ऊर्जा आणि योग्य थेरपी दिली गेली पाहिजे.
आम्ही औषध नव्हे, तर नैसर्गिक, साइड इफेक्टशिवाय उपचार देतो.
आमचं ध्येय एकच — भारताच्या घराघरात magnetic थेरपी पोहोचवणं.
🌿 आम्ही कोण आहोत?
ई-बायोटोरियम टीम
विशेषज्ञांचे सामर्थ्य आणि नाविन्यपूर्ण दृष्टीकोन
संस्थापक
मुकुंद बोचरे पाटील यांचे नेटवर्क
💼 आम्ही काय करतो?
- Magnetic Mattress, Pillow, Pain Belts आणि Water Bottle Belts यांसारखी उच्च दर्जाची उत्पादने
- प्रत्येक व्यक्तीच्या समस्या समजून घेऊन व्यक्तिनिष्ठ सल्ला
- शरीर, मन आणि ऊर्जेचं संतुलन साधणाऱ्या थेरपी सोल्यूशन्स
🛎️ आम्हाला संपर्क करा:
✅ झोप लागत नाही?
✅ पचन बिघडलेलं आहे?
✅ थकवा, चिडचिड, वेदना वाढल्या आहेत?
E-Biotorium थेरपी सल्लागार पॅनल तुमच्या सेवेसाठी तयार आहे.
👉 संपर्क करा – E-Biotorium Official Consultants